Friday, April 22, 2011

अंगणात उतरलेल्या परंपरागत 
आठवणी दाटून येतात
पाखर उडून गेली तरी
आठवणी गडद होतात
अशाच एखाद्या दिवशी 
माग वलून बघायच 
पाउलखुना  उजल करून
एकांतात रमायच.....
आठवून सार 
मन हिरव होत..
आनंदाच्या हिन्दोल्यावर 
हलूवार झोके घेत....

---अपेक्षा पाटील

No comments: